या फोटोमधील बेवारस महिला कोणी ओळखत असेल तर कुलाबा पोलीस ठाणे येतील पोलीस उप निरीक्षक अजिनाथ फुंदे यांना सपंर्क साधावा

0
41

हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़े

कुलाबा पोलीस ठाणे दाखल अपमृत्यू क्र 49/2022 कलम 174 crpc अन्वये दि 13/09/2022 रोजी दाखल करण्यात आला आहे सदर अपमृत्यु मधील महिलेचे नाव पार्वती हुमकारे असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर महिलेच्या नातेवाईकांचा सर्वतोपरी शोध घेतला परंतु सदर मयत महिलेचे नातेवाईक मिळून आले नाही तरी सदर महिला कोणाचा ओळखीची असल्यास कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ फुंदे यांचा मोबाइल क्र 9689858048 यावर संपर्क करावा

Facebook Comments Box