या फोटोमधील बेवारस इसमास कोणी ओळखत असेल तर कुलाबा पोलीस ठाणे येतील पोलीस उप निरीक्षक चव्हाण यांना सपंर्क साधावा

0
74

हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़े

सदरचा मयत इसम हा कुलाबा पोलीस ठाणे हद्दीत ताज हॉटेल च्या पाठीमागे बेवारस बेशुद्ध अवस्थेत दिनांक 23/07/2022 रोजी मिळून आला होता त्यास उपचाराकरिता सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता त्यास तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केलेले आहे तेव्हापासून सदर इसमाची चौकशी कुलाबा पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक चव्हाण करीत असून सदर मयत इसमाचे नाव नातेवाईक याचा तपास लागलेला नाही तरी या फोटोमधील बेवारस इसमास कोणी ओळखत असेल तर कुलाबा पोलीस ठाणे येतील पोलीस उप निरीक्षक चव्हाण यांना सपंर्क साधावा

Facebook Comments Box