ब्रेकिंग न्यूज़
भक्तिनगर,आणि मिसरवाड़ी मधे रसत्यांचे खुप हाल झाले आहे,

0
19

हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़े

आपन फ़ोटो आणि विडिओ मधे पूर्ण पाहू शकता, औरंगाबाद महानगरपालिका चा निष्कालजी पना आहे,महिलांना आणि येथील नागरिकांना पाणी मधुन, आणि ड्रेनेज पानी मधुन जाव लागत आहे,सर्व टैक्स ते भरून सुविधा मिळत नाही, खुप त्रास होत आहे येथील नागरिकांना,येथील नगरसेवक,आमदार सर्वाना विनंती केली,पत्र दिले फक्त सांगतात ,रस्ता मंजूर झाला आहे .आणि बाकी काही नाही

Facebook Comments Box