सोलापूर – शरीर निरोगी राहावं यासाठी आपण व्यायाम करतो. त्यातच पोलीस खात्यातील मंडळी आपल्या फिटनेसच्या बाबतीत अधिक जागरूक असतात. मात्र सोलापूर येथे शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचं व्यायाम करताना दुर्दैवी निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते.
Facebook Comments Box