विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती. 100 दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात नव्या सदस्यांची एन्ट्री झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक झाले. या प्रवासाची सुरुवात झाली 15 सदस्यांसोबत, त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि आता बघता बघता ‘बिग बॉस मराठी सिझन 3’ने निरोप घेतला आहे.
Facebook Comments Box